NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ayushmann Khurrana: 'आईची काळजी घ्यायची...' वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्यमान खुराना

Ayushmann Khurrana: 'आईची काळजी घ्यायची...' वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुष्यमान खुराना

अभिनेता आयुष्मान खुरानावर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. 19 मे रोजी आयुष्मानच्या वडिलांचं पंडीत पी खुराना यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्यमान खुराणाने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.

18

अभिनेता आयुष्मान खुरानावर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. 19 मे रोजी आयुष्मानच्या वडिलांचं पंडीत पी खुराना यांचं निधन झालं.

28

आयुष्यमानचे वडील पंडीत पी खुराना काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

38

वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्यमानने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.

48

आयुष्मानने आई व भाऊ अपारशक्ती खुरानाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संपूर्ण खुराना कुटुंबीय पंडीत पी खुराना यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे.

58

आयुष्मान खुरानाचे वडील पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांनी या क्षेत्रात सुमारे 34 पुस्तके लिहिली आणि खूप प्रसिद्धी मिळवली. पी. खुराणा यांनाही वास्तुशास्त्राचे चांगले ज्ञान होते.

68

आयुष्मानने लिहिले आहे की, 'आईची काळजी घ्यायची आहे आणि नेहमीच तिच्या बरोबर राहायचं आहे. वडिलांसारखं बनायला आपल्या वडिलांपासून खूप लांब जावं लागतं.'

78

'पहिल्यांदाच असं वाटत आहे की, बाबा खूप लांब आणि आमच्या खूप जवळ आहेत.' याचबरोबरीने आयुष्मानने त्याच्या वडीलांचे आभारही मानले आहेत.

88

आयुष्मानच्या या पोस्टवर अर्जुन कपूरपासून ते मौनी रॉय, दिया मिर्झा, हुमा करशी, नेहा धुपिया, मनीष पॉल, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्याला धीर दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :