NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अथिया-के.एल.राहुल च्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरु

अथिया-के.एल.राहुल च्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरु

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोघे येत्या २३ जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. आता त्याआधी तयारी जोरात सुरु असून त्यांच्या लग्नमंडपाचे फोटो समोर आले आहेत.

18

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

28

केएल राहुल किंवा अथिया शेट्टी यांच्याकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.

38

मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याची सुरुवात सजावटीपासून झालेली दिसून येत आहे.

48

मध्यंतरी त्यांच्या पाली हिल्सवरील प्रसिद्ध बंगल्यावर मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई केली होती. आता त्यांच्या लग्नाचा मंडप सजला आहे.

58

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं लग्न इतर कुठे नव्हे तर खंडाळामध्ये होणार आहे. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या या खंडाळा बंगल्यात हे जोडपं लग्नगाठ बांधणार आहे.

68

आता या खंडाळ्याच्या घराचे फोटो समोर आले आहेत. तेथे या दोघांच्या लग्नाचा मंडप सजला आहे.

78

फारच कमी लोकांना माहिती असेल की अभिनेता सुनील शेट्टीचा खंडाळा फार्महाउस अतिशय भव्य आणि आलिशान आहे. अर्थातच या लव्ह बर्ड्सचा विवाहसोहळासुद्धा तितकाच खास आणि भव्य असणार आहे.

88

अथिया आणि भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुल हे दोघे २३ जानेवारीला विवाहबद्ध होणार आहेत. हे दोघेही त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :