NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anushka Sharma: अनुष्का शर्माला उच्च न्यायालयाचा झटका; अभिनेत्रीची याचिका कोर्टानं फेटाळली

Anushka Sharma: अनुष्का शर्माला उच्च न्यायालयाचा झटका; अभिनेत्रीची याचिका कोर्टानं फेटाळली

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाविरोधात अनुष्कानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळून लावण्याची मागणी विभागातर्फे करण्यात आली होती. आता त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

17

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या प्रत्येक कंटेन्टच्या कॉपीराईटची मालकीण आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर तिला त्याचा स्वतंत्र परतावा मिळतो.

27

तिच्या एखाद्या डान्सच्या सीनची झलक जाहिरातीत जरी वापरली गेली तरी त्याचा मोबदला तिला दिला जातो. या प्रत्येक मिळकतीवर तिनं कर भरण आवश्यक आहे.

37

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाविरोधात अनुष्कानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळून लावण्याची मागणी विभागातर्फे करण्यात आली होती. आता त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

47

अभिनेत्री अनुष्का शर्माची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

57

- अभिनेत्रीला कोर्टानं आपिलीय लवादाकडे दाद मागण्याचा सल्ला देत फटकारलं आहे.

67

- विक्रीकर विभागाचा युक्तिवाद केला कोर्टानं मान्य केला असून अनुष्काला 2 कोटी 80 लाख भरायची नोटीस विक्रीकर खात्यानं बजावली आहे

77

आपिलीय लवादाकडे दाद मागण्यासाठी आता लवादाकडे अनुष्काला 28 लाख रुपये भरावे लागणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :