NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ankita Lokhande: अंकिताचा नवा लुक बघून चाहत्यांना आठवलं गोणपाट अन् गोधडी, ट्रोल करत म्हणाले...

Ankita Lokhande: अंकिताचा नवा लुक बघून चाहत्यांना आठवलं गोणपाट अन् गोधडी, ट्रोल करत म्हणाले...

नव्या आऊटफिटमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे अंकिता लोखंडेला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिचा आऊटफिट बघून चाहत्यांनी भलतीच प्रतिक्रिया दिल्याचं समजत आहे.

110

अंकिता लोखंडे ही अभिनेत्री चाहत्यांची बरीच लाडकी आहे. ही अभिनेत्री तिच्या नव्या लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

210

अंकिताने बेज रंगाचा एक ओव्हरसाईझ आऊटफिट परिधान केला आहे.

310

या आऊटफिटमध्ये तिने काही फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

410

ज्यामुळे अंकिताला बरंच ट्रोल केलं जात आहे.

510

तिच्या फोटोवर काही जणांनी कमेंट करून “काय ग हे गोणपाट घातलीस काय पावसाळ्यात” असं लिहिलं आहे.

610

तर एका युजरने “गोधडी गुंडाळली ” असं लिहीत तिच्या या लुकची खिल्ली उडवली आहे.

710

तर या उलट काही चाहत्यांकडून तिला या लुकसाठी बऱ्याच कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळताना दिसत आहेत.

810

अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन यांच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले.

910

ज्याचं छानसं सेलिब्रेशनसुद्धा दोघांनी केल्याचं दिसून आलं होतं.

1010

अंकिताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. पण सध्या तिच्या आऊटफिटमुळे तिला ट्रोलिंग सहन करावं लागत आहे.

  • FIRST PUBLISHED :