NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ankita Lokhande : कष्टानं घेतलं घर; झालं एक वर्ष पूर्ण, पुजेसाठी अंकिता लोखंडेनं बोलावले निर्वस्त्र दिगंबर साधु

Ankita Lokhande : कष्टानं घेतलं घर; झालं एक वर्ष पूर्ण, पुजेसाठी अंकिता लोखंडेनं बोलावले निर्वस्त्र दिगंबर साधु

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्या नवीन घराला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. घराच्या पुजेसाठी त्यांनी निर्वस्त्र दिगंबर साधुंना बोलावलं होतं. हे साधु असे का असतात? जाणून घ्या.

19

अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विक्की जैनबरोबर लग्न करून त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाली.

29

अंकिता आणि विक्की यांच्या नव्या घराला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं त्यांनी खास कार्यक्रमत आयोजित केला होता.

39

विक्की आणि अंकिता यांनी जैन रितीरिवाजानुसार जुडी पुजेचं आयोजन केलं होतं.

49

अंकिताने पुजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

59

घराच्या पुजेनिमित्तानं रिती-रिवाजानुसार मोठे जैन मुनि आचार्य यांनी उपस्थिती लावली होती.

69

अंकिता लोखंडेच्या घरी आलेले हे जैन मुनि दिगंबर समाजाचे होते. त्यामुळे त्यांने कोणतेही कपडे परिधान केले नव्हते. ते निर्वस्त्र होते.

79

संपूर्ण जैन कुटुंबाने पुजा करून दिगंबर साधुंचे आशिर्वाद घेतले.

89

दरम्यान जैन धर्मामध्ये दोन साधू असतात. एक जे पांढरी वस्त्र परिधान करतात त्यांना श्वेतांबर असं म्हणतात. तर जे निर्वस्त्र राहतात त्यांना दिगंबर असं म्हणतात.

99

त्यामुळे जैन समाजातील साधू वस्त्र परिधान करत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की, ते विना वस्त्र जन्मला येतात तर त्यांना आता वस्त्रांची काय गरज आहे.

  • FIRST PUBLISHED :