उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा आज अँटालियावर पार पडणार आहे.
साखरपुडा अर्थात गोर धाना समारंभ पार पडण्याआधी अंबानी कुटुंबाचा पहिला फोटो समोर आलाय. (PC-viral bhayani)
राधिका आणि अनंत एकत्रितपणे मीडिया समोर आले. (PC-viral bhayani)
राधिका आणि अनंत अंबानी या क्यूट कपलमधीलचं बॉन्डिंग यावेळी पाहायला मिळालं. (PC-viral bhayani)
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या नव्या सुनेच्या स्वागतासाठी खूप उत्साही दिसले. (PC-viral bhayani)
अंबानी कुटुंब घरी येणाऱ्या नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. (PC-viral bhayani)
अंबानी कुटुंबातील सगळेच साखरपुड्यासाठी पारंपरिक पोशाखात तयार झाले आहेत. (PC-viral bhayani)
राधिकानं गोल्डन कलरचा लेहंगा तर अनंत अंबानीनं जांभळ्या कलरचे आऊटफिट्स घातले आहेत. (PC-Viral Bhayani)