महाराष्ट्राची लाडकी चंद्रा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकरनं काही दिवसापूर्वी एक फोटोशूट केलं होतं. ज्यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
अमृता खानविलकरनं नुकतेच तिचे निळ्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अमृताचे हे फोटो पाहून चाहते देखील प्रेमात पडले आहेत.
एका चाहत्यानं म्हटलं आहे की, किती वेळा लिहायचं..अशक्य भारी दिसतेस🌹तर आणखी एकानं लिहिल आहे की, तु खूप गोड आहेस.....❤️❤️तर आणखी एकानं म्हटलं आहे की, अप्रतिम ❤️❤️
अमृताच्या या फोटोचं चाहत्यांनी चांगलचं कौतुक केलं आहे.
अमृता खानविलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
amruta khanvilkar
या फोटोंमुळे अमृता खानविलकर ट्रोल झाली होती.( फोटो साभार- अमृता खानविलकर इन्स्टाग्राम)