अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच निरनिराळ्या ठिकाणी स्टनिंग आउटफिट्समध्ये दिसून येते पण अनेकदा तिला तिच्या फॅशनसाठी ट्रोल व्हाव लागतं. यावेळीही तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोल व्हाव लागत आहे. (फोटो सौजन्य - Instantbollywood)
अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत शुटींग नंतर स्पॉट झाली होती. तेव्हा तिने लॉंग टॉप घातला होता.
आलियाचा हा टॉप ट्रान्सपरंट असल्याने कॅमेऱ्यात तिचे फोटो कैद झाले.
त्यामुळे आलियाची फॅशन पुन्हा एकदा फ्लॉप ठरली आहे.
आलियाने त्यानंतर गाडीत बसूनच पोझ देणं पसंत केलं होतं.
आलियाने नुकतच गंगुबाई काठियावाडीसाठी शुटींग पूर्ण केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनच्या नव्या चित्रपटात ती दिसणार आहे.