NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Alia Bhatt : परी म्हणू की सुंदरा! आलियाच्या चेहऱ्यावर दिसतेय प्रेग्नन्सीची चमक

Alia Bhatt : परी म्हणू की सुंदरा! आलियाच्या चेहऱ्यावर दिसतेय प्रेग्नन्सीची चमक

आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्याची एंट्री होणार आहे. तसेच या दोघांचा पहिला वाहिला 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. आज आलिया भट्ट रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करताना दिसली. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच होते.

110

सध्या जिकडेतिकडे फक्त आलिया आणि रणबीर कपूर या जोडप्याचीच चर्चा आहे.

210

आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्याची एंट्री होणार आहे.

310

तसेच या दोघांचा पहिला वाहिला 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

410

आज आलिया भट्ट रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करताना दिसली. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच होते.

510

आलियाने सोशल मीडियावरही तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

610

आलिया फारच स्टाईलिश दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे.

710

आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चमक तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे.

810

फोटो शेअर करताना आलिया भट्टने लिहिले, 'लाईट लवकरच येणार आहे' असे म्हणत तिने ब्रॅकेटमध्ये लिहिले आहे की, 'ब्रह्मास्त्र येत्या 2 आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे'.

910

तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

1010

चाहते ब्रम्हास्त्र बघण्यासाठी आतुर झाले आहेतच पण सोबतच या दोघांच्या बाळाला बघण्यासाठी जास्त उत्सुक झालेले दिसत आहेत.

  • FIRST PUBLISHED :