NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Meta Gala 2023 मध्ये आलिया भट्टचा डेब्यू! तर प्रियांकाची नवऱ्याबरोबर दमदार एंट्री

Meta Gala 2023 मध्ये आलिया भट्टचा डेब्यू! तर प्रियांकाची नवऱ्याबरोबर दमदार एंट्री

मेट गाला 2023 या प्रसिद्ध कार्यक्रमाचं आयोजन यावेळी न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड सुंदरींनी सर्वांचं लक्ष वेधलंय.

18

अनेक कलाकार, म्युझिशियन, मॉडेल्स आणि फॅशन जगतातील अनेक लोक यात सहभागी होतात. यावेळी जवळपास 400 लोकांनी मेट गालामध्ये सहभाग घेतला आहे.

28

या 400 लोकांमध्ये बॉलिवूडच्या सुंदरी प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी देखील हजेरी लावली.

38

यानिमित्तानं आलियाचा मेट गालामध्ये डेब्यू झाला आहे. दोघींनी त्यांच्या आऊटफिट्नने सर्वांचं लक्ष आहे.

48

आलिया आणि प्रियांका मेट गालामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

58

अभिनेत्री आलिया भट्टनं व्हाइट कलरचा गाऊन मेट गालासाठी कॅरी केला आहे. या व्हाइट गाऊनमध्ये आलिया एखाद्या राजकुमारीसारखी दिसत आहे.

68

तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा नवरा निक जोनसबरोबर मेट गालाच्या रेट कार्पेटवर दिसली.

78

मागील वर्षी प्रियांकाचा मेट गाला लुक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी प्रियांका ब्लॅक सेक्सी गाऊनमध्ये मेट गालामध्ये दिसली.

88

नवरा निकचा हात हातात घेत प्रियांकाचा रोमँटिक अंदाज दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली.

  • FIRST PUBLISHED :