बॉलिवूडची नवतारका अलाया फर्निचरवाला सुरुवातीपासूनच तिच्या लुक्सने चर्चेचा विषय ठरत आहे. तर तिने आता काही नवं फोटोशुट करत साऱ्याचचं लक्ष वेधलं आहे. पाहा तिचे हटके फोटो.
अलायाने हे टॉपलेस फोटोशुट करत चाहत्यांच्या नजरा स्वतःवर खिळवून ठेवल्या आहेत.
जवानी जानेमन चित्रपटातून अलायाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
अभिनयचं नाही तर अलाया एक योग साधक आहे.
नियमित योगामुळे ती अतिशय फिट आहे.
तिचे अनेक योगाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळातात.
सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते.
अलायाला तिच्या पहिल्याचं चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
बिकीनीत अलाचा फिटनेस दिसून येत आहे.
मेटालिक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.