NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अक्षयानं नेसली 'या' खास व्यक्तीची 25 वर्ष जुनी साडी; नवऱ्यासोबत घेतलं जेजुरीचं दर्शन

अक्षयानं नेसली 'या' खास व्यक्तीची 25 वर्ष जुनी साडी; नवऱ्यासोबत घेतलं जेजुरीचं दर्शन

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे जोडपं चाहत्यांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. या दोघांच्या लग्नानंतर ते चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकतंच या जोडप्यानं जेजुरीचं दर्शन घेतलं. यावेळी अक्षयानं नेसलेली साडी खूपच स्पेशल होती.

18

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी म्हणजे राणा आणि अंजली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी लग्न केलं.

28

हे जोडपं सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांचे रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

38

आता नुकतेच दोघे जेजूरीला गेले होते. त्यादरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.

48

काल हार्दिक आणि अक्षयाने जेजूरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ते येथे गेले होते. तिथे खंडोबाची पूजा करत त्यांनी भंडाराही उधळला.

58

या सर्वात अक्षयाच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी अक्षयानं नेसलेली साडी खूपच स्पेशल होती.

68

जेजूरीला दर्शन घेताना अक्षयानं तब्बल 25 वर्षं जुनी केशरी रंगाची साडी नेसली होती. ही साडी एका खास व्यक्तीची होती.

78

अक्षयाने नेसलेली ही साडी 25 वर्षं जुनी साडी तिच्या आईची असल्याचं तिने सांगितलं आहे.

88

  • FIRST PUBLISHED :