नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री अक्षरा सिंह ही ADHYA द्वारा तयार करण्यात आलेल्या लहंग्यामध्ये दिसत आहे. त्यामध्ये पारंपारिक आणि मॉडर्न लूकचं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे.
Neon कलरच्या या डिझायनर ड्रेसमध्ये अक्षरा सिंह चांगलीच सुंदर दिसत आहे. तिनं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की I am my own crush....
भोजपुरी चित्रपटांमध्ये अक्षरा ही देसी मुलगी वाटते, परंतु तिची ग्लॅमरस लाईफ आहे.
अक्षरा ही भोजपूरी सिनेमातल्या सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिच्या या फोटोंमुळं चाहत्यांना भूरळ पडत आहे.
अक्षरा भोजपुरी सिनेमाच्या हाईहेस्ट पेड स्टार लिस्टमध्ये येते. ती लवकरच दिनेश लाल निरहुआसोबत 'सबका बाप अंगूठा छाप' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुती रावही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.