NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 2015 सालची 'ती' चूक 2018 ला केली रिपीट, ऐश्वर्याच्या एका नकारानं दीपिकाचं नशिब चमकलं

2015 सालची 'ती' चूक 2018 ला केली रिपीट, ऐश्वर्याच्या एका नकारानं दीपिकाचं नशिब चमकलं

ऐश्वर्यानं एक चूक केली दोनवेळा आणि त्याचा फायदा झाला दीपिकाला. तिच्यामुळे दीपिकाचं नशिब एका रात्रीत पालटलं. यामुळे दीपिकाच्या पदरात दोन मोठे सिनेमे पडले आणि ती स्टार झाली.

15

मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती ऐश्वर्या राय बच्चन हिने स्वतःला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली सेलिब्रिटी म्हणून वेळोवेळी सिद्ध केले आहे. तिने 1997 मध्ये मणिरत्नमच्या 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि मग पाहता पाहता ती मोठ्या पडद्यावर गेली. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिने आपली तगडी ओळख निर्माण केली.

25

ऐश्वर्याला दोन फिल्मफेअर पुरस्कारांव्यतिरिक्त अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि तिला भारत सरकारने 2009 मध्ये पद्मश्री आणि 2012 मध्ये फ्रान्स सरकारकडून Ordre des Arts et des Lettres पुरस्काराने सन्मानित केले होते. अलीकडेच, ऐश्वर्या 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये दिसली होती आणि तिच्या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

35

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, एकदा मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी तिला 2015 मध्ये 'बाजीराव मस्तानी' आणि 2018 मध्ये 'पद्मावत' सारखे दोन मोठे चित्रपट ऑफर केले होते, परंतु तिनं या दोन्ही चित्रपटांना नकार दिला. चित्रपट प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी मला 'बाजीराव मस्तानी'मध्ये काम करण्याची ऑफर दिली होती, त्यावेळी बाजीरावच्या भूमिकेसाठी कोणताही अभिनेता मिळत नव्हता.

45

खरं तर, ऐश्वर्याने 2015 आणि 2018 मध्ये अशी चूक केली, ज्यामुळे तिच्या करिअरला मोठा फटका बसला आणि त्याचा थेट फायदा प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला झाला.

55

त्याचवेळी भन्साळींनी ऐश्वर्याला 2018 साली 'पद्मावत' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली, त्यावेळी त्यांना खिलजीच्या भूमिकेसाठी एकही अभिनेता मिळू शकला नाही आणि यामुळेच ऐश्वर्याने ही भूमिका सोडली. दोन्ही चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आणि दीपिका पादुकोणचं यामुळे नशिब चमकले.

  • FIRST PUBLISHED :