NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शाहरुखपेक्षा प्रभास ठरला 'बाहुबली'; पाहा Adipurushचं पहिल्या दिवसाचं Box Office Collection

शाहरुखपेक्षा प्रभास ठरला 'बाहुबली'; पाहा Adipurushचं पहिल्या दिवसाचं Box Office Collection

आदिपुरूष सिनेमानं पहिल्या दिवशी किती कमाई केली पाहा. सिनेमाची पहिल्या दिवशी जोरदार चर्चा झाली त्याबरोबर सोशल मीडियावर सिनेमा चांगलाच ट्रोल झाला.

111

बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा 16 जून रोजी संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

211

अभिनेता प्रभास, कृती सेनन, देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. अनेक दिवस सिनेमा चर्चेत होता.

311

मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेनं या हनुमानाची भुमिका साकारली आहे. या भुमिकेला त्यानं पुरेपूर न्याय दिल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे त्याच्या डायलॉगवर चांगलीच टीका करण्यात आली आहे.

411

प्रभास हा बाहुबली सिनेमातून बाहेरच आलेला नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे. तर कृती सेनन फक्त स्क्रिन सुंदर दिसतेय असं म्हटलं जात आहे.

511

तर सैफ अली खाननं साकारलेल्या रावणाच्या भुमिकेवर सर्वाधिक टीका करण्यात येत आहे. रावणाच्या दहा डोक्यांवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

611

आदिपुरूषच्या केवळ फक्त VFX साठी 250 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात सिनेमा पाहताना VFX प्रेक्षकांची घोर निराशा करतोय.

711

सिनेमातील कलाकारांचा अभिनय, डायलॉग, VFX या हे सगळं प्रेक्षकांच्या फारसं पचनी पडल्याचं दिसून येत नाहीये.

811

सिनेमाच्या रिलीजआधी आणि रिलीजनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता सिनेमानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नक्की काय कामगिरी केली हे पाहूयात.

911

आदिपुरूषचं एकूण बजेट 600 कोटी रुपयांचं आहे. त्यातील 250 कोटी हे VFXवर खर्च करण्यात आलेत.

1011

पहिल्या दिवशी सिनेमानं 95 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सिनेमानं हिंदी भाषेत 34-38 कोटी कमावलेत. तर तेलुगू भाषेत 52 कोटींचं कलेक्शन झालंय.

1111

वर्ल्ड वाईल्ड सिनेमानं 140 कोटी कमावलेत. त्यामुळे बाहुबली प्रभास हा शाहरूखच्या पठाणवर भारी पडला आहे. पठाणनं पहिल्या दिवशी 105.09 कोटी कमावले होते.

  • FIRST PUBLISHED :