NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'हे काय घातलंय?'; अभिनेत्रीची आगळीवेगळी फॅशन पाहून चाहतेही बुचकळ्यात, पाहा PHOTOS

'हे काय घातलंय?'; अभिनेत्रीची आगळीवेगळी फॅशन पाहून चाहतेही बुचकळ्यात, पाहा PHOTOS

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची हटके फॅशन पाहून नेटीझन्स झाले अवाक्.

18

अनेकदा आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा. लगातो असंच आता प्रसिद्ध अभिनेत्री सोबतही घडलं आहे. तिची फॅशन पाहून चाहत्यांनी तिलाच प्रश्न विचारले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टंटबॉलिवूड).

28

साउथ आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया सध्या तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

38

तमन्ना आपल्या आईसोबत ओअरपोर्चवर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने क्रॉप टॉप, ट्राउझर पॅन्ट परिधान करत कॅज्युअल लुक ठेवला होता.

48

तिच्या या हटके फॅशनवर अनेक नेटीझन्सनी कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हटलं 'टॉप घालायला विसरलीस का?', तर कोणी म्हटलं 'हे काय घातलं आहेस?'

58

तमन्ना आपल्या आईसोबत हैद्राबादहून मुंबईला परतली आहे.

68

तमन्ना अनेकदा तिच्या फॅशनवर निरनिराळे प्रयोग करताना दिसत आहे.

78

तमन्नाने ओटीटी वरही पदार्पण केलं आहे, काही दिवसांपूर्वीच तिची वेबमालिका प्रदर्शित झाली होती.

88

तमन्ना लवकरच तिच्या काही साउथच्या आगामी चित्रपटांत दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :