अभिनेत्री सारा अली खानला तिच्या लुकसाठी फारच पसंत केलं जातं. तिचे लाल लेहंग्यातील फोटो चांगलेच हीट ठरत आहेत. पाहा तिचे फोटो.
साराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच हीट ठरत आहेत.
सारा ने गुलाबी रंगाच्या लेहंग्यातही फोटो फारच आकर्षक आले आहेत.
सारा यात सर्वाचचं लक्ष वेधून घेत आहे.
डिझायनर मनिष मल्होत्राच्या लेहंग्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
साराने आपल्या सौंदर्याने कमी काळातच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
सारा सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
तिच्या सगळ्याच लुक्सना नेहमीच चांगलीच पसंती मिळते.
साराची सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता आहे.
भारतातच नव्हे तर भारताबाहेरही तिने चाहता वर्ग निर्माण केला आहे.
सारा पारंपरिक लुकमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.