NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'आई माझी काळूबाई' फेम रश्मीचं साडी कलेक्शन; पाहा अभिनेत्रीचा मनमोहक लूक

'आई माझी काळूबाई' फेम रश्मीचं साडी कलेक्शन; पाहा अभिनेत्रीचा मनमोहक लूक

'आई माझी काळूबाई' फेम अभिनेत्री रश्मी अनपटचे (Rashmi Anpat) मनमोहक पारंपरिक लूक चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो.

116

'आई माझी काळूबाई' फेम अभिनेत्री रश्मी अनपटचे (Rashmi Anpat) मनमोहक पारंपरिक लूक चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

216

रश्मी मराठी टेलिव्हिझनचा एक नावाजलेला चेहरा आहे. अनेक मालिकांमधऊन रश्मी आजवर दिसली होती.

316

रश्मी झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेतून नावारुपास आली होती.

416

पुण्यात रश्मीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

516

नाटकापासून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ती टिव्हीकडे वळली.

616

रश्मी सध्या आई माझी काळूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

716

रश्मीचं मालिकेतील आर्या हे पात्र विशेष लोकप्रिय ठरत आहे.

816

रश्मी सुहासिनी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, कुलस्वामीनी, मन उधान वाऱ्याचे या मालिकांतही दिसली होती.

916

याशिवाय मन उधान वाऱ्याचे, पुढचं पाऊल, अवताराची गोष्ट, फ्रेशर्स या मालिकांमध्येही ती झळकली होती.

1016

रश्मी पारंपरिक लूक मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

1116

याशिवाय रश्मी सोशल मीडियावर फार सक्रीय असते.

1216

निरनिराळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

1316

नववारी साडीत रश्मीचं सौंदर्य आणखीनच खूलून दिसत आहे.

1416

सोशल मीडियाच्या माध्यामातून रश्मी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

1516

रश्मीने 2013 मध्ये अभिनेता अमिक खेडेकर सोबत विवाह केला होता.

1616

रश्मी एका मुलाची आई देखिल आहे.

  • FIRST PUBLISHED :