NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्रियंका- मेगनची मैत्री कायम; दुराव्याच्या चर्चांना वाढदिवशी असा दिला पूर्णविराम

प्रियंका- मेगनची मैत्री कायम; दुराव्याच्या चर्चांना वाढदिवशी असा दिला पूर्णविराम

अभिनेत्री प्रियंका चोप्राने मैत्रीण मेगन मार्कलला तिच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. तर विवादाच्या बातम्यांवरही रोख लावला आहे.

16

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि मेगन मार्कल यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा दिसून आली आहे. प्रियंकाने तिच्या आणि मेगनमधील दुराव्याच्या अफवांवर पूर्णविराम दिला आहे.

26

दरम्यान मागील काही दिवसांत अशा बातम्या येत होत्या की, प्रियंका आणि मेगनमध्ये दुरावा आला आहे.

36

पण या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं प्रियंकाने सिद्ध केलं आहे.

46

तिने आपल्या मैत्रीणीसाठी खास पोस्ट लिहिली आहे, मेगन आता ४० वर्षांची झाली आहे. त्यानिमित्त प्रियंकाने हा मेसेज लिहिला आहे.

56

प्रियंकाने मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहसोहळ्याला देखील हजेरी लावली होती.

66

राजघराण्याशी झालेल्या विवादानंतर ब्रिटीश मीडियाने मेगनविरुद्ध नकारात्मक बातम्या दाखवल्या होत्या त्यावेळीही प्रियंकाने तिची साथ दिली होती.

  • FIRST PUBLISHED :