winking girl म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) आता या नव्या कारणाने चर्चेत आली आहे. 2018 साली तिच्या एका व्हिडीओने रातोरात प्रसिद्ध झाली होती. (फोटो सौजन्य - Instagram @priya.p.varrier)
सध्या प्रियाचा बोल्ड अवतार पाहून तिचे चाहते अचंबित झाले आहे.
प्रियाने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.
तर तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा अंदाज आवडला देखिल आहे.
प्रियाच्या सुंदरतेचे अनेक चाहते आहेत. तिच्या फोटोंवर नेहमीच भरघोस प्रतिक्रिया येत असतात.
सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. सतत निरनिराळ्या पोस्ट ती शेअर करत असते.
एका व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेली प्रिया आता एक प्रसिद्ध आभिनेत्री बनली आहे.
प्रियाचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडिया मार्फत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.