अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या अभिनयाइतकीच सौंदर्यानेही चाहत्याचं मन जिंकते. नुकतेच तिने नऊवारीतील काही फोटो शेअर केले आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो.
प्रिया जांभळ्या रंगाच्या नऊवारीत अगदी खुलून दिसत आहे.
नाकात नथ, कपाळवर चंद्रकोर यात तिचं रुप फारच सुंदर दिसत आहे.
खण साडीत आणि ऑक्सिडाइझ ज्वेलरीत ती अगदी रुपवान दिसत आहे.
सोशल मीडियावर प्रियाचे अनेक लुक पाहायला मिळतात.
प्रिया काही दिवसांपूर्वी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतही दिसली होती.
लवकरच ती एका नव्या चित्रपटातही दिसणार आहे.