NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'आपली संस्कृतीचं ज्ञान पाजळू नका'; लाल बिकिनीतील फोटो शेअर करत मितालीनं लगावला टोला

'आपली संस्कृतीचं ज्ञान पाजळू नका'; लाल बिकिनीतील फोटो शेअर करत मितालीनं लगावला टोला

शॉवर खाली पाठमोरी उभा असलेल्या फोटोनंतर अभिनेत्री मिताली मयेकरनं पुन्हा एकदा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे.तिच्या बिकिनीतील फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

19

अभिनेत्री मिताली मयेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

29

मिताली सध्या नवरा सिद्धार्थ चांदेकरबरोबर स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय.

39

स्पेनमधून मितालीनं ट्रोलर्सना सुनावलं असून नव्या पोस्टसह मिताली चर्चेत आली आहे.

49

स्पेनच्या समुद्र किनाऱ्यावर रेड कलरची बिकिनीमधील फोटो मितालीनं शेअर केलेत.

59

बिकिनीत मिताली फारच हॉट दिसतेय. तिच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलंच पण तिनं लिहिलेल्या पोस्टनं एकच चर्चा रंगली आहे.

69

"मी सकाळी उठले आणि वादात येण्याचं ठरवलं. प्लिज आपली संस्कृती या विषयावर ज्ञान देण्याता प्रयत्न कमेंट सेक्शनमध्ये करू नका. स्वत:चं लाज वाटेल", असं म्हणत मितालीनं ट्रोल होण्याआधीच ट्रोलर्सना खडे बोल सुनावलेत.

79

ट्रोल होण्याआधीच मितालीनं ट्रोलर्सना अल्टिमेटम दिलाय असंच म्हणायला हवं.

89

मितालीच्या बिकिनीतील फोटोंवर जुईली जोगळेकर, तितिक्षा तावडे, अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहेरे देखील फिदा झालेत.

99

याआधी मितालीनं शॉवर खाली पाठमोरी उभी असलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे मितालीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र तेव्हा तिनं ट्रोलर्सना उत्तर देणं टाळलं होतं. मात्र यावेळी ट्रोल करण्याआधीच तिनं ट्रोलर्सना इशारा दिलाय.

  • FIRST PUBLISHED :