NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Guess Who : 24व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं लग्न; कधी परदेशात तर कधी मुंबईत नवऱ्याबरोबर करत असते फोटोशूट

Guess Who : 24व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं लग्न; कधी परदेशात तर कधी मुंबईत नवऱ्याबरोबर करत असते फोटोशूट

मुंबईत छान पावसाळी वातावरण झालं आहे. मराठमोळी अभिनेत्री पुन्हा तिच्या फोटोशूटला सुरूवात केलीये. नुकतीच ती परदेशातून परत आली आहे.

17

अभिनेत्री सोशल मीडियावर सर्वाधिक अँक्टिव्ह असतात. आपले फोटोशूट शेअर करण्यात त्या सर्वात आधी पुढे असतात.

27

अशीच एक मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर मागील अनेक महिन्यांपासून तिचे हटके फोटोशूट शेअर करत आहे.

37

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर दोघेही अनेक दिवस विदेशात गेले होते. तिथे मितालीनं मनसोक्त फोटोशूट करून घेतलं होतं.

47

मितालीचा बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

57

मितालीचे अधिकाधिक फोटो हे नवरा सिद्धार्थ चांदेकरनेच क्लिक केलेले आहेत.

67

सिद्धार्थ आणि मिताली नुकतेच मुंबईत आले आहेत. मुंबईत येतात आता मुंबईच्या रस्त्यांवर मितालीचं नव्याने फोटोशूट सुरू झालं आहे.

77

पांढऱ्या शुभ्र गाऊनमध्ये मितालीनं कमाल फोटोशूट केलं आहे. मितालीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

  • FIRST PUBLISHED :