NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / AKKK: मधुराणीनं सुरुवातीला 'अरुंधती'साठी दिला होता नकार, कारण तुम्हालाही पटण्यासारखं

AKKK: मधुराणीनं सुरुवातीला 'अरुंधती'साठी दिला होता नकार, कारण तुम्हालाही पटण्यासारखं

आई कुठे काय करते मालिकेतून अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही घराघरात पोहोचली. आज यशाच्या शिखरावर असलेल्या मधुराणीनं मात्र सुरूवातील अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार दिला होता. काय होतं यामागचं कारण माहितीये का?

19

सध्या मराठी टेलिव्हिजनवर एका मालिकेची सर्वत्र चर्चा आहे ती मालिका म्हणजे आई कुठे काय करते.

29

मालिकेतील आई म्हणजे अरुंधती प्रत्येकाला आपल्या घरातील आई वाटली.

39

अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरनं मालिकेत अरुंधती हे पात्र साकारलं आहे.

49

आई कुठे काय करते या मालिकेच्या युनिक नावाबरोबरचं अरुंधती हे नाव देखील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं.

59

आज अरुंधती या पात्रानं मधुराणीला अभिनय क्षेत्रात नवी ओळख दिली असली तरी पहिल्यांदा मात्र मधुराणीनं हे पात्र साकारण्यास नकार दिला होता.

69

मालिकेत अरुंधती ही तिन मोठ्या मुलांची आई दाखवण्यात आली आहे. तर प्रत्यक्ष मधुराणीला 7 वर्षांची मुलगी आहे.

79

7 वर्षांच्या मुलीची आई डायरेक्ट 25 वर्षांच्या मुलांची आई वाटणार नाही, त्यामुळे मधुराणीनं अरुंधती या व्यक्तिरेखेसाठी नकार दिला होता.

89

परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि मेकअप आर्टिस्टनं मधुराणीचा लुक चेंज केला आणि अरुंधती ही व्यक्तिरेखा उभी केली.

99

अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार देणारी मधुराणी आज अरुंधतीमुळेच महाराष्ट्राच्या घराघरातील लाडकी आई झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :