NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'MIMI' साठी क्रितीने वाढवलं होतं 15 किलो वजन; चित्रपटाचा trailer ठरतोय hit

'MIMI' साठी क्रितीने वाढवलं होतं 15 किलो वजन; चित्रपटाचा trailer ठरतोय hit

'मीमी' चित्रपटासाठी अभिनेत्री क्रिती सेननने तब्बल १५ किलो बजन वाढवलं होतं.

19

अभिनेत्री क्रिती सेननचा लवकरच मीमी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात अतिशय आगळंवेगळं पात्र साकारणार आहे, जे तिने कधीही केलं नव्हतं. त्यासाठी तिला तिच्या शरिरावरही काही प्रयोग करावे लागले होते.

29

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

39

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिती सुंदर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली होती.

49

मागील वर्षी चित्रपटाचं चित्रिकरण सुरू झालं होतं.

59

त्यासाठी क्रितीने तब्बल १५ किलो वजन वाढवलं होतं.

69

क्रिती चित्रपटात एका गर्भवती स्त्रीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिला वजन वाढवणं आवश्यक होतं.

79

मराठी चित्रपट 'मला आई व्हायचय' या चित्रपटाचा रिमेक 'मीमी' आहे.

89

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

99

क्रिती व्यतिरिक्त अभिनेते पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  • FIRST PUBLISHED :