NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मी फक्त त्याचा हात धरला आणि...'; ईशाने सांगितला ओंकार भोजनेबरोबरच्या रोमँटिक सीनचा किस्सा

'मी फक्त त्याचा हात धरला आणि...'; ईशाने सांगितला ओंकार भोजनेबरोबरच्या रोमँटिक सीनचा किस्सा

सरला एक कोटी हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. सत्य घटनेवर आधारीत या सिनेमात अभिनेता ओंकार भोजने आणि अभिनेत्री ईशा केसकर यांचे रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. त्यांनी ते कसे शुट केलं यामागची गोष्ट ईशानं सांगितली आहे.

110

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता ओंकार भोजनेचा सरला एक कोटी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

210

सरला एक कोटी सिनेमात ओंकारबरोबर अभिनेत्री ईशा केसकर प्रमुख भूमिकेत आहे. ईशा ही सरला साकारतेय तर ओंकार भिकाची भूमिका साकारतोय.

310

सरला एक कोटी हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडलाय.

410

एक नवरा आपल्या बायकोला जुगारात लावतो. त्या जुगारात काय घडतं हे सिनेमात पाहायला मिळणार आहे.

510

तसंच गुरू ठाकूर यांनी लिहिली सुंदर गाणी रिलीज झालीत. त्यातील एका गाण्यात ईशा आणि ओंकार यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

610

ईशा आणि ओंकार यांनी रोमँटिक सीन्स कसे शुट केले याविषयी सांगताना ईशा म्हणाली, 'गाण्याचं शुटींग करताना एक दडपण होतं. कारण मी कधीच अशाप्रकारे रोमँटिक गाण्याचं शुट केलं नव्हतं'.

710

'मी आणि ओंकार भोजनेनं पहिल्यांदा एकत्र काम केलं. आमची छान मैत्री झाली होती'.

810

'त्या रोमँटिक सीनसाठी आम्ही आमच्या मैत्रीचा आधार घेतला आणि मग ते गाणं शुट केलं'.

910

'शुट करताना आम्ही असा विचार नाही केला की, आता सगळ्या लोकांसमोर शुट करायचं आहे. ते नंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. असं केलं असतं तर आम्हाला दडपण आलं असतं'.

1010

'रोमँटिक शुटच्या वेळी आम्ही एकमेकांचे हात धरले आणि म्हटलं मित्रा ही फक्त भूमिका आहे. असं आम्ही सगळं गाणं शुट केलं'.

  • FIRST PUBLISHED :