NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सेम टू सेम! भूमी पेडणेकरची बहीण पाहिलीत का? अगदी हुबेहूब आहे कॉपी

सेम टू सेम! भूमी पेडणेकरची बहीण पाहिलीत का? अगदी हुबेहूब आहे कॉपी

अभिनेत्री भूमी पेडणेकरची बहीण अगदी तिची हुबेहूब कॉपी आहे. पाहा त्यांचे फोटो.

111

अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहीण त्यांच्या सारखेपणामुळे नेहमी चर्चेत राहतात. त्यांचे फोटो पाहून तुम्हीही गोंधळून जाल. पाहा फोटो.

211

भूमीची बहीण समिक्षा ही तिची जुळी बहीण आहे.

311

त्यामुळे समिक्षा आणि भूमी यांच्यात फारच साम्य आहे.

411

समिक्षा ही चित्रपटसृष्टीत नाही. पण सोशल मीडियावर दोघींचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.

511

समिक्षा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

611

समिक्षा आणि भूमीतील साम्य त्यांच्या चाहत्यांना अनेकदा गोंधळातही टाकतं. इतकं दोघींमध्ये साम्य आहे.

711

समिक्षा आणि भूमीने नुकतंच त्यांच्या आईसोबत एक फोटोशुट केलं होतं.

811

दोघींचंही एकमेकींसोबत फार चांगलं बॉंडींग आहे.

911

भूमीने दम लगा के हैशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

1011

काही दिवसांपूर्वीच दोघींचाही वाढदिवस होऊन गेला.

1111

दोघींच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून फारच पसंत केलं जातं.

  • FIRST PUBLISHED :