NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रीलही तिच आणि रिअलही तिच; अमृता आणि ज्योती सुभाष या मायलेकीचं आडनाव काय माहितीये?

रीलही तिच आणि रिअलही तिच; अमृता आणि ज्योती सुभाष या मायलेकीचं आडनाव काय माहितीये?

अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष अनेक वर्ष याच नावानं सिने इंडस्ट्रीत काम करत आहेत. या दोन्ही मायलेकीचं आडनाव काय आहे माहिती आहे का?

110

अमृता सुभाष लवकरच लस्ट स्टोरीज या वेब सीरिजच्या पुढच्या भागात दिसणार आहे.

210

अमृतानं मराठीपुरत सिमीत न राहता हिंदी आणि इतर भाषेतही काम केलं आहे. सिनेमा, नाटक आणि ओटीटी अशा दोन्ही माध्यमांवर अमृता सध्या काम करतेय.

310

अमृतानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं आहे. हिंदी, जर्मन, मराठी अशा विवाह भाषेतील नाटकात तिनं काम केलं.

410

अभिनयाचा वारसा तिला तिच्या आईकडून म्हणजे ज्योती सुभाष यांच्याकडून मिळाला आहे.

510

अमृताची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष

610

अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष ही मायलेकींची जोडी मनोरंजन विश्वामध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

710

या दोघींनी मिळून अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक सिनेमात रिअल मायलेकांनी रील मायलेकींच्या भुमिका साकारल्या आहेत.

810

अनेक वर्ष सिनेसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमठवणाऱ्या या मायलेकींचं आडनाव काय आहे माहितीये का?

910

अमृता आणि ज्योती दोघीही आपल्या नावापुढे सुभाष हे नाव लावतात. हे तिच्या वडिलांचं नाव आहे.

1010

अमृता आणि ज्योती याचं आडनाव ढेंबरे असं आहे. ज्योती यांच्या नवऱ्याचं आणि अमृताच्या वडिलांचं नाव सुभाषचंद्र ढेंबरे असं आहे. मायलेकी आपल्या नावापुढे सुभाष हे नाव लावतात.

  • FIRST PUBLISHED :