NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता टायगर श्रॉफ; पोलिसांनी अडवली गाडी आणि..

दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता टायगर श्रॉफ; पोलिसांनी अडवली गाडी आणि..

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीला मुंबई पोलिसांनी अडवलं. Lockdown चे कडक निर्बंध असताना ते बांद्रा बँडस्टँड भागात चक्कर मारायला बाहेर पडले होते. पाहा PHOTO

18

बॉलिवूडमधील चर्चेत असणारं नवं कपल टायगर (Tiger Shroff) आणि दिशा पाटनी (Disha Patani) यांना मुंबई पोलिसांनी अडवलं आहे. मुंबईच्या रस्त्यावंरून फिरताना त्यांना अडवण्यात आलं.

28

मुंबईतील बांद्रा, बँडस्टँड या ठिकाणी दोघेही मंगळवारी संध्याकाळी कार मधून राउंड मारत होते. या दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवलं.

38

थोडावेळ विचारपूस केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

48

टायगर आणि दिशा हे बॉलिवूड मधील चर्चेत राहणारी जोडी आहे. मागे मालदीव ट्रिपमुळे ते चर्चेत आले होते.

58

दिशा आणि टायगरने 'बागी 2' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

68

दिशा अनेकदा श्रॉफ कुटुंबियांसोबत स्पॉट होते. फोटोत टायगरची बहीण क्रिष्णा देखिल आहे.

78

परंतू त्या दोघांनी कधीही आपली रिलेशनशिप उघडपणे मान्य केली नाही.

88

टायगर आणि दिशा दोघांनीही अगदी कमी कालावधीत बॉलिवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :