NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' खेळात पारंगत आहे आर माधवनचा मुलगा; 1-2 नाही भारतासाठी पटकावली 5 गोल्ड मेडल्स

'या' खेळात पारंगत आहे आर माधवनचा मुलगा; 1-2 नाही भारतासाठी पटकावली 5 गोल्ड मेडल्स

अभिनेता आर माधवनंच्या लेकानं भारताचं प्रतिनिधित्व करत पाच गोल्ड मेडल आपल्या नावे केल्या आहेत. कोणत्या खेळात आर माधवनचा मुलगा पारंगत आहे माहितीये का?

18

अभिनेता आर माधवनसाठी आजचा दिवस खरोखर अभिमानास्पद असणार आहे. त्याच्या लेकानं म्हणजेच वेदांतने देशसाठी एक दोन नाही तर तब्बल 5 गोल्ड मेडल्स पटकावली आहेत.

28

इतर स्टार किड्सची मुलं सिनेमात आपली नशीब आजमवत असताना वेदांत मात्र खेळात लक्ष केंद्रित करत आहे.

38

स्टार किड असूनही वेदांनं स्विमिंग सारख्या खेळात आपलं नाव मोठं केलं आहे.

48

वेदांत आर माधवन हा स्विमिंगमध्ये चॅम्पियन आहे. त्यानं स्विमिंग चॅम्पियनमध्ये भारताला पाच गोल्डन मेडल्स मिळवून दिली आहे.

58

वेदांत माधवनने 58व्या MILO/MAS मलेशिया इनव्हिटेशन एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला हता.

68

या स्पर्धेत वेदांतनं 50, 100, 200, 400 आणि 1200 मीटर पर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता आणि ही स्पर्धा तो जिंकून आला आहे.

78

गळ्यात पाच गोल्ड मेडल असलेला वेदांत माधवनचा फोटो सध्या सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

88

आर माधवनच्या मुलाचं सगळ्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. इतर स्टार किड्सपेक्षा तो नेहमीच वेगळा ठरला आहे.

  • FIRST PUBLISHED :