अभिनेत्रींच्या सौंदर्यावर त्यांच्या स्टाइल आणि फिटनेसवर चाहते फिदा होत असतात. पण फोटोमध्ये दिसणारी ही कोणी अभिनेत्री नाही तर प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे.
अभिनेत्याची पत्नी सध्या अमेरिकेत असून खास कार्यक्रमासाठी तिथे गेली आहे. नुकतेच तिने अमेरिकेतील तिचे स्टायलिश फोटो शेअर केलेत.
फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्याची बायको ही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. तिचं नाव सुनयना बद्रिके असं आहे.
सुनयनानं कथ्थक नृत्याचं पद्युत्तर शिक्षण घेतलं असून ती सध्या मुघल ए आझम या प्रसिद्ध शोच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेली आहे.