NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अभिषेकचं माझा नवरा अन् ऐश्वर्यानंच माझा संसार मोडला, लग्नादिवशी या अभिनेत्रीनं घातला होता धुडगूस

अभिषेकचं माझा नवरा अन् ऐश्वर्यानंच माझा संसार मोडला, लग्नादिवशी या अभिनेत्रीनं घातला होता धुडगूस

अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूर नावाच्या एका अभिनेत्री आणि मॉडेलने अभिषेक बच्चन आपला नवरा असल्याचा दावा करत ऐश्वर्या रायवर गंभीर आरोप केले होते.

15

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत. या जोडप्याला आराध्या नावाची एक सुंदर मुलगी आहे, ज्याचा जन्म लग्नाच्या चार वर्षांनंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूर नावाच्या एका अभिनेत्री आणि मॉडेलने अभिषेक बच्चन आपला नवरा असल्याचा दावा करत ऐश्वर्या रायवर गंभीर आरोप केले होते.

25

जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनसोबत 'दस' चित्रपटात काम केले होते. अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा केला, मात्र जेव्हा अभिषेक बच्चनने अभिनेत्रीचे आरोप फेटाळले तेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर झाली. (फोटो साभार: Instagram@aishwaryaraibachchan_arb)

35

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या दिवशी बराच गदारोळ झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरने मुंबईतील जुहू पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक बच्चन विरोधात तक्रार दाखल केली होती, परंतु पुराव्याअभावी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (फोटो साभार: Instagram@aishwaryaraibachchan_arb)

45

जान्हवी कपूरने अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर हाताची शिर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी मॉडेल विरोधात आयपीसीच्या कलम 309 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. . (फोटो साभार: Instagram@aishwaryaraibachchan_arb)

55

मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर तिला 10 हजार रुपयांचा दंड भरून सोडण्यात आलं होतं. या घटनेनंतर अभिनेत्री अचानक गायब झाली आणि अभिषेक बच्चनच्या घराबाहेर कधीच दिसली नाही. अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. (फोटो साभार: Instagram@aishwaryaraibachchan_arb)

  • FIRST PUBLISHED :