NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aamir Khan : आमिर खानचं चाललंय काय? घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा

Aamir Khan : आमिर खानचं चाललंय काय? घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा

आमिर खानच्या कलश पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कलश पूजेदरम्यान त्याची माजी पत्नी किरण रावही आमिरसोबत दिसली. आता हे दोघे वेगळे झाले असून पुन्हा पुन्हा एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना प्रश्न पडले आहेत.

18

'लाल सिंह चड्ढा'च्या अपयशानंतर आमिर खानने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे.

28

त्यानंतर आता 'लाल सिंह चढ्ढा'चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने आमिर खानची पूजा करतानाचे काही फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

38

पुजेवेळी आमीर खान याच्या असलेल्या लुकचीही आता चर्चा रगंली आहे.

48

हिंदू पद्धतीप्रमाणे आमीर खान यानं विधीवत पुजा केली. यावेळी त्याने डोक्यावर नेहरु टोपी देखील घातल्याचं पाहायला मिळालं.

58

कलश पूजेदरम्यान त्याची माजी पत्नी किरण रावही आमिरसोबत दिसली. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.

68

आमीर खान आणि किरण राव हे एकमेकांपासून वेगळे झाले असले, तरी कामाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सोबत आल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

78

आता हे दोघे वेगळे झाले असून पुन्हा पुन्हा एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. यामुळे तो ट्रोल देखील होत आहे.

88

आमिर खानच्या कलश पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच आमिर काही नवीन सुरुवात करणार आहे का, याची उत्सुकताही लोकांमध्ये वाढली आहे.

  • FIRST PUBLISHED :