आमिर खानची मुलगी ईरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींने हे फोटो लाईक केले आहेत तर काहींनी ट्रोल देखील केलं आहे.(फोटो क्रेडिट्स: Instagram @ khan.ira)
एका फोटोमध्ये ईरा खान सेल्फी घेताना दिसत आहे. ईरा खानच्या या मिरर सेल्फीवर चाहते उघडपणे प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट: Instagram @ khan.ira)
इरा खान आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या फोटोंमध्ये ईराचा लूकही खूप वेगळा आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram @ khan.ira)
ईराच्या एंगेजमेंटचे फोटो समोर आल्यापासून लोक आमिर खानची जावई नुपूर शिखरेची खिल्ली उडवत आहेत. हे फोटो पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट करून नुपूर शिखरेची खिल्ली उडवत आहेत.
ईराला दिग्दर्शक बनायचे आहे. तिनं एका प्लेचं दिग्दर्शन केले आहे. ज्यामध्ये युवराज सिंगची पत्नी अभिनेत्री हेजल किच मुख्य भूमिकेत होती.