NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTO: अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, थेट आरती गात दिल्या शुभेच्छा

PHOTO: अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, थेट आरती गात दिल्या शुभेच्छा

अभिनेते मिलिंग गवळी ( Actor Milind Gavali) यांच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशन आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या सेटवर करण्यात आलं. यावेळी संपूर्ण टीमनं थेट आरती गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

18

अभिनेता मिलिंग गवळी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमनं मोठ्या जल्लोषात वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.

28

मिलिंदसाठी दोन थरांचा केक आणण्यात आला होता. ज्यावर त्यांनी आतापर्यंत केलेल्या सिनेमांचे फोटो लावण्यात आले होते.

38

मालिकेतील यश, गौरी, आप्पा, आजी, अनघा, नितीन, संजना आणि संपूर्ण मालिकेची टीम उपस्थित होती.

48

देशमुखांच्या गार्डनमध्ये मिलिंदच्या वाझदिवसाच सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी केक कटिंग करताना टीमनं चक्क आरती गात मिलिंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे पाहून मिलिंदही काही वेळ अवाक झाले होते.

58

मालिकेच्या सेटवर कलाकारांनी मिलिंद यांच्यासाठी खास बर्थ डे डेकोरेशन करत त्यांना सप्राइज दिलं.

68

अभिनेते मिलिंद कलाकारांनी दिलेल्या सप्राइजनंतर फारच खूश दिसले.

78

सेलिब्रेशन इथेच थांबलं नाही तर शुटींगवरुन उशिरा घरी गेल्यानंतरही मिलिंद यांची पत्नी दीपा हिनं त्यांच्यासाठी खास बर्थ सप्राइज अरेंज केलं होतं.

88

मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर बायकोनं दिलेल्या सप्राइजचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • FIRST PUBLISHED :