आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचं कथानक अरुंधती भोवती फिरताना दिसते.
मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारताना दिसते.
मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
मधुराणी सोशल मीडियावर तिचे विविध लुकमधील फोटो शेअर करत असते.
कधी साडी तर कधी जीन्समध्ये मधुराणी फोटो शेअर करताना दिसते.
लाल रंगाच्या वनपिसमध्ये अरुंधती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे
एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, पाच मे चा एपिसोड पाहिला तुझे प्रेमाचे कन्फर्मेशन देतानाची आणि एकूणच अॅक्टींग पाहिली यू आर पावर हाऊस ऑफ अॅक्टींग ओन्ली कम्पेअर नॅचरल ऍक्टर लाईक श्रीदेवी अँड माधुरी दीक्षित..