NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'सैराट'ला झाले सात वर्षे आणि आर्चीने शेअर केले परशासोबतचे रोमॅंटिक फोटो

'सैराट'ला झाले सात वर्षे आणि आर्चीने शेअर केले परशासोबतचे रोमॅंटिक फोटो

7 Years of SAIRAT -सैराट या सिनेमाला आज, 29 एप्रिलला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनं परशासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

16

सैराट या सिनेमाला आज, 29 एप्रिलला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनं परशासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

26

सैराट सिनेमात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

36

सैराट सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. या सिनेमामुळं आर्ची आणि परशाची जोडी महाराष्ट्रात लोकप्रिय झाली.

46

नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमानं यशाचे सर्व रेकॉर्ड मोडले. या सिनेमातील गाणी असतील किंवा डायलॉग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले.

56

सैराट सिनेमानं रिंकू आणि आकाश हे दोन नवीन चेहरे मनोरंजन विश्वाला दिले.

66

दोघही मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवताना दिसत आहेत. ( फोटो साभा- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :