NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / OMG! साउथ स्टार्सच्या या महागड्या बाईक्सची किमंत माहीत आहे का? पाहा कोणाकडे आहे कोणती गाडी

OMG! साउथ स्टार्सच्या या महागड्या बाईक्सची किमंत माहीत आहे का? पाहा कोणाकडे आहे कोणती गाडी

बॉलिवूडप्रमाणेच साउथ स्टार्समध्येही बाईक्सची क्रेझ आहे. अनेकांकडे माहगड्या बाईक्स आहेत.

110

बॉलिवूडप्रमाणेच साउथ स्टार्समध्येही बाईक्सची क्रेझ आहे. अनेकांकडे माहगड्या बाईक्स आहेत. यात सर्वात आधी नंबर येतो तो नागा चैतन्यचा त्याच्याकडे MV Agusta F आहे. भारतात तिची किंमत 27 लाख रुपये आहे.

210

नंबर 2 वर आहे अजीत कुमार. याच्याकडेही महागडी बाईक BMW K1300S आहे ज्याची किंमत 26 लाख रुपये आहे.

310

नंबर 3 वर आहे साईं धर्म. त्याच्याकडे BMW S1000RR बाईकआहे. तिची किंमंत 19 ते 23 लाख रुपये आहे. तर टॉप स्पीड 303Kmph आहे.

410

इस लिस्टमध्ये नंबर 4 वर आहे पवन कल्याण. त्याच्याकडे हार्ले डेविडसन Heritage classic आहे. तिची किंमत 20 लाख रुपये आहे.

510

नंबर 5 वर आहे अभिनेता दर्शन. त्याच्याकडे अनेक लग्जरी बाईक्स आहेत. यात सगळ्यात महागडी हार्ले डेविडसन FATBOB आहे तिची किंमत 18 ते 20 लाख रुपये आहे.

610

6 व्या क्रमांकावर आहे जूनियर NTR. त्याच्याकडे सुझूकी हायाबुसा बाईक आहे. तिची किंमत 16 लाख रुपये आहे. टॉप स्पीड 312 किमी प्रति तास आहे.

710

नंबर सात वर आहे दुलकर सलमान आणि ममोटी त्यांच्याकडे BMW R1200 आहे. तिची किंमत 15 लाख रुपये आहे.

810

आठव्या नंबर वर आहे अभिनेता पुनीत. त्याच्याकडे India Scout आहे. तिची किंमत 11 ते15 लाख रुपये आहे.

910

या लिस्ट मध्ये ९ व्या नंबरवर आहे अभिनेता सूर्या. त्याच्याकडे डुकाटी 821 आहे तिची किंमत 11 लाख रुपये आहे.

1010

अभिनेता सुदीप लिस्टमध्ये नंबर 10 व्या नंबरवर आहे. त्याच्याकडे हार्ले डेविडसन 48 आहे. त्याची किंमत 10 लाख रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :