NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Laptop वापरताना तुम्ही या चुका करता का? म्हणून लवकर उतरते त्याची बॅटरी

Laptop वापरताना तुम्ही या चुका करता का? म्हणून लवकर उतरते त्याची बॅटरी

आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या लॅपटॉपची बॅटरी खराब होण्यापासून वाचवू शकता. ज्यामुळे तुमची बॅटरीही लवकर ड्रेन होणार नाही आणि खराब देखील होणार नाही.

16

अनेकदा लॅपटॉप फूल चार्ज करुन ही वारंवार स्विच ऑफ होतो किंवा बॅटरी उरते. पण असं का होतं? लॅपटॉपच्या बॅटरीची चार्ज होल्डिंग क्षमता खूपच कमी असते. अशा स्थितीत काही तासांतच बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. हे लक्षात घेऊन तुम्हाला दर काही तासांनी ते चार्ज करत राहावे लागेल.

26

पण आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या लॅपटॉपची बॅटरी खराब होण्यापासून वाचवू शकता. ज्यामुळे तुमची बॅटरीही लवकर ड्रेन होणार नाही आणि खराब देखील होणार नाही.

36

जास्त गेमिंग जर तुम्ही गेम प्रेमी असाल आणि लॅपटॉपमध्ये जास्तीत जास्त गेमिंग करत असाल तर लक्षात ठेव. तुम्ही त्याचा प्रोसेसर खराब करत आहात. वास्तविक, एकदा दाब वाढला की ते जास्त गरम होत राहाते, ज्याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो, ज्यामुळे गरम होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. त्यामुळे गेम खेळणं थांबवा.

46

जास्त तापमान जास्त तापमान असलेल्या ठिकाणी तुम्ही तुमचा लॅपटॉप वारंवार वापरत असलात, तरी लॅपटॉपच्या बॅटरीवर दबाव येतो आणि तो खराब होऊ लागतो. जास्त काळ याची काळजी न घेतल्यास काही महिन्यांतच बॅटरी खराब होते.

56

जास्त स्टोरेज जर तुमच्या लॅपटॉप स्टोरेज भरले असेल तर त्यामुळे प्रोसेसरला काम करताना खूप संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत लॅपटॉप गरम होतो आणि बॅटरीवरही त्याचा परिणाम होतो आणि तो हळूहळू खराब होऊ लागतो.

66

लोकल चार्जर तुम्ही लॅपटॉप चार्ज करण्यासाठी लोकल चार्जर वापरत असाल, तर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी हळूहळू खराब होत जाईल असे समजा, खरेतर, लोकल चार्जर लॅपटॉपची बॅटरी चार्ज करण्यासाठी आवश्यक उर्जा पुरवू शकत नाही, ज्यामुळे लॅपटॉपची बॅटरी गरम होते आणि होऊ शकते आणि त्यामुळे ती खराब देखील होते. त्यामुळे केव्हा ही ओरीजनल आणि कंपनीचाच चार्जर वापरा.

  • FIRST PUBLISHED :