आव्हानं…संकटं…वादळं…यांचा सततचा सामना…पराकोटीचं प्रेम आणि तेवढाच विरोध मिळवणारं भारतीय राजकारणातलं…वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे…नरेंद्र मोदी….संघप्रचारक ते पंतप्रधान असा हा मोदींचा प्रवास…आज संध्याकाळी मावळत्या सुर्याला साक्षीला ठेवून मोदीपर्वाचा सुर्योदय झालाय. नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील आहे..मोदींच्या वाटचालीसाठी द्या शुभेच्छा..खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया,फोटो नोंदवा आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++