नवी दिल्ली, 19 जून: 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार ओम बिर्लांनी आज सांभाळला, त्यांचं अभिनंदन करताना रामदास आठवलेंनी कविता ऐकवली. ही कविता ऐकताना पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हसून हसून बेजार झाले. ऐकूया नेमकं रामदास आठवलेंनी नेमकी काय कविता म्हटली आहे.