JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल

VIDEO: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल

शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर (Aaditya Thackeray on Ayodhya Visit) आहेत. त्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. आदित्य ठाकरे लखनौला पोहोचल्यावर त्यांचं तिथे जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या