नागपूर, 6 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्षाने (BJP) नागपुरातील नरखेड पंचायत समितीच्या (Narkhed Panchayat Samiti) जागा जिंकत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ही पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ताब्यात होती. राष्ट्रवादीच्या हातातून नरखेड पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यापासून ते गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. अनिल देशमुख आपल्या मतदारसंघातही नसल्याने या निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली नरखेड पंचायत समिती भाजपने आपल्याकडे खेचून घेतली आहे. नागपूर पंचायत समिती निकाल दवलामेटी पंचायत समिती मध्ये भाजपच्या ममता जैसवाल 1203 मते घेऊन विजयी तालुका पारशिवणी पंचायत समिती गण चारगाव 1 ) तुलसी प्रदीप दियेवार - काँग्रेस 2571 विजयी 2) किसन सीताराम घंगारे 2161 3) विठ्ठल बापूराव पाटील - अपक्ष 987 4) शिशुपाल वामन बेदरे - भाजप 872 5) चंद्रशेखर शामराव राऊत - प्रहार 714 नोटा 79 काँग्रेस उमेदवार तुलसी दियेवार 410 मताने विजयी डोंगरगाव पंचायत समिती उज्जला खडसे, काँग्रेस विजयी नागपूर जिल्हा परिषदेतील 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी पोटनिवडणूक झेडपी सर्कल वडोदा अवंतिका लेकुरवाळे - काँग्रेस अनिता चिकटे - भाजप गोधनी रेल्वे कुंदा राऊत - काँग्रेस विजय राऊत - भाजप गुमथळा दिनेश ढोले - काँग्रेस अनिल निदान - भाजप डिगडोह रश्मी कोटगुले - एनसीपी सुचिता ठाकरे - भाजप केळवद सुमित्रा कुंभारे - काँग्रेस संगीता मुलमुले - भाजप येनवा समीर उमप - शेकाप निलेश धोटे - भाजप 1) सावरगाव देवका बोडखे (राष्ट्रवादी) देवका बोडखे (राष्ट्रवादी) पार्वती काळबांडे (भाजप) अंजली सतीश शिंदे (अपक्ष) 2) भिष्णूर पूनम जोध (राष्ट्रवादी), प्रवीण जोध (राष्ट्रवादी) नितीन सुरेश धोटे (भाजप) संजय ढोकणे (शिवसेना) 3) येनवा समीर उमप (शेकाप) समीर उमप (शेकाप) नीलेशकुमार धोटे (भाजप) 4) पारडसिंगा चंद्रशेखर कोल्हे (राष्ट्रवादी) शारदा कोल्हे (राष्ट्रवादी) मीनाक्षी सरोदे (भाजप) 5) वाकोडी ज्योती शिरसकर (काँग्रेस) ज्योती शिरसकर (काँग्रेस) आयुषी धापके (भाजप) 6) केळवद मनोहर कुंभारे (काँग्रेस) सुमित्रा कुंभारे (काँग्रेस) संगीता मुलमुले (भाजप) 7) करंभांड अर्चना भोयर (काँग्रेस) अर्चना भोयर (काँग्रेस) प्रभा कडू (भाजप) संजीवनी गोमकाळे (शिवसेना) 8) बोथिया पालोरा कैलास राऊत (काँग्रेस) कैलास राऊत (काँग्रेस) नकुल बरबटे (राष्ट्रवादी) लक्ष्मण केणे (भाजप) देवानंद वंजारी (शिवसेना) 9) गुमथळा अनिल निदान (भाजप) अनिल निदान (भाजप) दिनेश ढोले (काँग्रेस) 10) वडोदा अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) अनिता चिकटे (भाजप) सोनम करडभाजने (प्रहार) 11) अरोली योगेश देशमुख (काँग्रेस) योगेश देशमुख (काँग्रेस) सदानंद निमकर (भाजप) 12) गोधनी रेल्वे ज्योती राऊत (काँग्रेस) कुंदा राऊत (काँग्रेस) विजय राऊत (भाजप) 13) निलडोह राजेंद्र हरडे (भाजप) राजेंद्र हरडे (भाजप) संजय जगताप (काँग्रेस) 14) इसासनी अर्चना गिरी (भाजप) अर्चना गिरी (भाजप) गीता हिरणखेडे (राष्ट्रवादी) संगीता कौरती (शिवसेना) 15) डिगडोह सुचिता ठाकरे (राष्ट्रवादी) सुचिता ठाकरे (भाजप) रश्मी कोटगुले (राष्ट्रवादी 16) राजोना बालू ठवकर(भाजप) बालू ठवकर भाजप अरुण हटवार( काँग्रेस) धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट, पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक जिल्हा परिषद - 15 गट पंचायत समिती जागा - 30 जिल्हा परिषदेची 1 जागा बिनविरोध पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध प्रमुख लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली.