JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI च्या या 6 टिप्स आहेत खूप उपयोगी, UPI व्यवहारात होणार नाही फसवणूक

SBI च्या या 6 टिप्स आहेत खूप उपयोगी, UPI व्यवहारात होणार नाही फसवणूक

SBI Tips to prevent UPI Fraud: कोणाकडूनही पैसे घेण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणजेच UPI पिन हा नेहमी पैसे देण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी असतो. पैसे स्वीकारण्यासाठी पिनची गरज नसते. आजकाल पैसे घेण्याच्या नावाखाली UPI पिन विचारला जातो आणि फसवणूक केली जाते.

जाहिरात

SBI च्या या 6 टिप्स आहेत खूप उपयोगी, UPI व्यवहारात होणार नाही फसवणूक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 सप्टेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी 6 टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीनं UPI व्यवहार सुरक्षित केले जाऊ शकतात. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँकेनं हे पाऊल उचललं आहे. 2016 मध्ये सुरू झालेला UPI आजपर्यंतचा सर्वात विश्वासार्ह व्यवहार पर्याय म्हणून उदयास आला आहे. कोविड महामारीच्या काळात UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आणि यामध्ये सतत वाढत आहे. पण यामध्ये फसवणूक होण्याचा धोकाही आहे, यापासून बचाव करण्यासाठी एसबीआयनं खास टिप्स दिल्या आहेत.

हेही वाचा:  स्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान! एका महिलेचे दीड लाख गायब

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या