मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून कोसळलं होतं. आता सोमवारी थोडं सावरल्याचं पाहायला मिळालं आहे. सोमवारी बऱ्यापैकी खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी शेअर बाजार उघडताच तुम्ही या २० स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याबाबत विचार करू शकता. दोन तज्ज्ञांनी CNBC आवाजला दिलेल्या माहितीनुसार कोणत्या २० स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर मोठा फायदा होईल याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आशीष वर्मा आणि नीरज वाजपेयी यांनी २० स्टॉक सुचवले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून भरपूर पैसे कमवू शकता. ग्रीन लाईन स्टॉक ADVANCED ENZYME TECHNOLOGIES KIMS V-MART RETAIL NATCO PHARMA SHILPA MEDICARE IRCON INTERNATIONAL HDFC BANK SBI BoB AXIS BANK ICICI BANK METRO BRANDS RELAXO हे वाचा-Lay Off in Ola : ओलाच्या 200 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, कंपनीने पाठवली नोटीस रेन लाईन स्टॉक BUTTERFLY GANDHIMATHI APPLIANCES CAN FIN HOMES CANARA BANK HCL TECH TCS TATA ELXSI TECH MAHINDRA हे वाचा-पतंजली म्हटलं की बाबा रामदेवच समोर येतात, पण खरे मालक कोण आहेत? अनेकांचा अंदाज चुकला
US फेडरलची आजपासून दोन दिवस बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केवर होऊ शकतो. आशिया शेअर मार्केटमध्ये बँक, टेक्नोलॉजी आणि ऑटो सेक्टरला अच्छे दिन आले आहेत. बँकेचे शेअर्स तेजीत आहेत.