JOIN US
मराठी बातम्या / मनी / गुडन्यूज! PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

गुडन्यूज! PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

PMGKAY: सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची मुदत तीन महिने वाढवली आहे. त्यामुळं तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहील.

जाहिरात

PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळPMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्यणार मोफत धान्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची मुदत तीन महिने वाढवली आहे. त्यामुळं तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहील. दरम्यान या योजनेचा कालावधी वाढण्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. मोदी सरकार 30 सप्टेंबरनंतरही गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी PMGKAY योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सनी दिली होती. परंतु त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान आजच्या कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिने वाढवण्यात आला आहे. त्यामुळं 80 कोटी लोकांना मोफत धान्य  मिळत राहणार आहे. PMGKAY योजना काय आहे?

हेही वाचा:  मोबाईलबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, तुम्हाला कसा होणार फायदा? वाचा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या