5G तुमचे आयुष्य होणार 'सुपरफास्ट'

आणखी पाहा...!

१ ऑक्टोबरला 5G लाँच होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाँचिंग

5G चा आपल्या आयुष्यावर कसा होणार परिणाम पाहा

4G पेक्षा 10 पट वेगवान चालणार

डेटा Gbps स्पीडमध्येडाउन केला जाईल

तुम्ही काही सेकंदात चित्रपट डाउनलोड करू शकणार

कंपन्या मोठ्या रेंजमध्ये सेवा देऊ शकतील

सुरुवातीला मोठ्या, नंतर छोट्या शहरांमध्ये सेवा उपलब्ध होईल

एकूण १३ शहरांमध्ये 5G लाँच करणार आहेत.

5G ला 4G पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळेल

वापरकर्त्यांसाठी 4K व्हिडिओ कॉलचा आनंद घेता येईल

उच्च दर्जाचे, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन व्हिडीओ कॉल शक्य होतील

वायफायशिवाय व्हिडीओ स्ट्रीमिंग, व्हिडीओ चॅट करता येईल

फोनवर गेम खेळण्याचा आनंद द्विगुणीत होईल