JOIN US
मराठी बातम्या / मनी / ग्राहकांसाठी आता सोपं होणार ऑनलाइन शॉपिंग! मोदी सरकारनं बनवले नवे नियम

ग्राहकांसाठी आता सोपं होणार ऑनलाइन शॉपिंग! मोदी सरकारनं बनवले नवे नियम

ग्राहकांसाठी ऑनलाइन शाॅपिंग करणं सोपं झालंय. वाणिज्य मंत्रालय ई काॅमर्स कंपनींसाठी लवकरच ई एक्स्चेंज, रिफंड, रिटर्नची गाइडलाइन प्रसिद्ध करणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून : ग्राहकांसाठी ऑनलाइन शाॅपिंग करणं सोपं झालंय. वाणिज्य मंत्रालयानं  ई काॅमर्स कंपनींसाठी लवकरच ई एक्स्चेंज, रिफंड, रिटर्नची गाइडलाइन प्रसिद्ध करणार आहे. त्यासोबत ग्राहक मंचचं माॅर्डनायझेशनही केलं जाईल. कंज्युमर अफेअर मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर कंझ्युमर अफेअरचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी CNBC आवाजसोबत बातचीत केली. हा आहे 100 दिवसांचा अजेंडा ग्राहक मंच मंत्रालयानं 100 दिवसांचा अजेंडा तयार केलाय सगळ्या ग्राहक मंचाचं आधुनिकीकरण केलं जाईल आता रोबोट होतील तुमचे बाॅस, इंटरव्ह्यूमध्ये अशी घेतील परीक्षा 2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये जुने कम्प्युटर्स बदलले जातील डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकमध्ये वाढ केली जाईल 16 लाख टन बफर स्टाॅक तयार केला जाईल आॅनलाइन शाॅपिंगसाठी गाइडलाइन्स येतील रिटर्न, एक्स्चेंज, रिफंड यात पारदर्शकता राहील देशाची पहिली इंटरनेट कार MG Hector चं बुकिंग सुरू, ‘हे’ आहेत फीचर्स ग्राहक अफेअर मंत्रालय नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध करतील यामुळे ई काॅमर्स कंपनी ग्राहकांना फसवू शकणार नाही 100 दिवसांच्या आत या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या जातील नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI )ची रुपे कार्ड पेमेंट स्कीमचा  ऑनलाइन शाॅपिंगसाठी वापर वाढलाय.पूर्वी या कार्डाचा वापर शहरांतल्या बारमध्ये जास्त व्हायचा. VIDEO : पेट्रोल पंपावर तरुणीची हायहोल्टेज ड्रामा, सांगितलं स्वत:ला आमदाराची गर्लफ्रेंड!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या