भिवंडी, 24 जुलै: तुम्ही जर OLX सारख्या सुपरिचित साईटवर वाहन खरेदी करीत असाल तर सावधान, वाहन दुसऱ्यांना फसवून घेतलेल्या कागदपत्रांद्वारे खरेदी केलेले वाहन असू शकते , त्यामुळे अशा घटनांपासून फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी OLX या अॅपवर जाहिरात दिलेल्या वाहनांची पडताळणी परिवहन विभागाकडून केली पाहिजे कारण अशीच थक्क करणारी घटना भिवंडी शहरात घडली आहे.