JOIN US
मराठी बातम्या / मनी / Diwali Picks: या दिवाळीत रॉकेटसारखे मोठा नफा मिळवून देतील 'हे' शेअर्स

Diwali Picks: या दिवाळीत रॉकेटसारखे मोठा नफा मिळवून देतील 'हे' शेअर्स

तज्ज्ञांनी मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार या शेअर्सवर दीर्घ काळासाठी म्हणजे या दिवाळीपासून पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Diwali 2022 Stock Pikcs: यंदाची दिवाळी खूप धमाकेदार असणार आहे. काही निवडक शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामध्ये ऑटो, बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रातील समभागांचा समावेश आहे.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे गौरांग शाह यांनी ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला पुढील दिवाळीपर्यंत खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत या शेअरमध्ये 1800 रुपयांचं टार्गेट पाहायला मिळू शकतं.

bajaj-finserv share

AUM कॅपिटलचे राजेश अग्रवाल यांनी बजाज फिन्सर्व्हचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला. पुढील दिवाळीपर्यंत या शेअरवर 2100 रुपयांचे टार्गेट दिलं आहे. खरे तर कंपनीवर कोणतेही कर्ज नाही आणि त्याची अॅसेट क्वालिटी स्थिर आहे. (Moneycontrol)

ITC shares, ITC shares at 52 week high, ITC market cap, should you invest in ITC, itc share price, itc share price target

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे हेमांग जानी यांनी विशाल एफएमसीजी स्टॉक आयटीसीमध्ये खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत 400 रुपयांचं टार्गेट देण्यात आलं आहे. त्याचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले आहेत. (Moneycontrol)

बाजार तज्ज्ञ सुदीप बंद्योपाध्याय यांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीवर पुढील दिवाळीपर्यंत1450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. बँकेच्या कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही विभागांमध्ये कर्जात चांगली वाढ झाली आहे.

“बाजार तज्ज्ञ सुदीप बंद्योपाध्याय यांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीवर पुढील दिवाळीपर्यंत1450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. बँकेच्या कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही विभागांमध्ये कर्जात चांगली वाढ झाली आहे

आशिष माहेश्वरी यांनी टीव्हीएस मोटरवर शॉपिंगचं मत दिलं आहे. ही कंपनी टू-व्हीलर सेगमेंटमध्ये सर्वात वेगाने वाढत आहे आणि त्याची बाजारपेठेतील भागीदारी देखील वेगानं वाढत आहे. (Moneycontrol)

बाजार तज्ज्ञ सुदीप बंद्योपाध्याय यांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीवर पुढील दिवाळीपर्यंत1450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. बँकेच्या कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही विभागांमध्ये कर्जात चांगली वाढ झाली आहे.

Tracom Stock Brokers च्या पार्थिव शाह यांनी अंबुजा सिमेंटवरील खरेदीवर मत मांडलं आहे. अदानी समूहाने टेकओव्हर केल्यानंतर कंपनी विस्तार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरला तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Moneycontrol)

Tracom Stock Brokers च्या पार्थिव शाह यांनी अंबुजा सिमेंटवरील खरेदीवर मत मांडलं आहे. अदानी समूहाने टेकओव्हर केल्यानंतर कंपनी विस्तार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरला तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Moneycontrol)

APL-APOLLO-TUBES SHARE

Sharekhan by BNP Paribas च्या संजीव यांनी दिवाळीची निवड म्हणून एपीएल अपोलो ट्यूब्सची निवड केली. संजीव होटा यांनी देशातील सर्वात मोठ्या पाईप उत्पादक कंपनीचे समभाग खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर 1275 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. (Moneycontrol)

TARSONS PRODUCTS LIMITED SHARE

आनंद राठी शेअर्सचे नरेंद्र सोळंकी यांनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये खरेदीचे मत मांडले आहे. नरेंद्र यांच्या मते, पुढच्या दिवाळीपर्यंत यात 974 रुपयांचे लक्ष्य पाहायला मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या